कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यात ’स्वच्छता ही सेवा’ अभियान दि. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत स्वच्छतेची शपथ घेवून या अभियानाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते ’स्वच्छता ही सेवा अभियान’ फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जलजीवन …
Read More »‘थँक गॉड’ चित्रपटावर बंदी घाला; हिंदू देवतांची टिंगल सहन करणार नाही! – हिंदु जनजागृती समितीची चेतावनी
अभिनेते अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘थँक गॉड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच यू-ट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात हिंदु धर्मातील मृत्यूनंतर प्रत्येकाच्या पाप-पुण्याचा हिशोब करणार्या ‘चित्रगुप्त’ देवता आणि मृत्यूनंतर आत्म्याला घेऊन जाणारी ‘यमदेवता’ यांना आधुनिक स्वरूपात दाखवले आहे. त्यांच्या तोंडी फालतू विनोद दिलेले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदु …
Read More »अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्केटिंग स्पर्धेत यश
निपाणी (वार्ता) : मुरगुड नगर परिषदेच्या १०१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मश खुल्या स्केटिंग स्पर्धेत निपाणी येथील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. या स्पर्धेत शाळेच्या एकूण२६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विविध गटांमध्ये श्रेयस मार्तंड, निनिक्षा जाधव, आर्यन चव्हाण, चिन्मय लोळसुरे, अक्षय पाटील, तनुष …
Read More »हिंदू मुलीच्या अंत्यसंस्कारात मुस्लीम नेत्यांचा पुढाकार!
बेळगाव : बाल्कनीतून फुले काढताना तोल जाऊन पडल्याने एका मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वीरभद्र नगरात घडली. या हिंदू मुलीच्या अंत्यसंस्कारात मुस्लीम नेत्यांनी पुढाकार घेऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. वीरभद्र नगर येथे राहणारी विद्याश्री हेगडे असे मृत मुलीचे नाव आहे. मूळची उडुपी जिल्ह्यातील असलेल्या मुलीच्या वडील कुटुंबासह अनेक वर्षांपूर्वी …
Read More »माध्यम समन्वयकपदी कुंतीनाथ कलमनी यांची नियुक्ती
बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार कुंतीनाथ एस. कलमणी यांची श्री. दिगंबरा जैन ग्लोबल महासभेची बेळगाव विभागसाठी माध्यम समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या 30 वर्षांपासून जैन समाजाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांचा प्रचार-प्रसार करणारे बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार कुंतीनाथ कलमणी यांची त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन श्री. दिगंबरा …
Read More »तब्बल आठ महिन्यानंतर खानापूर तालुका पंचायतीला मिळाला ईओ अधिकारी!
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिमागासलेला व दुर्गम तालुका म्हणून सर्वाना परिचित आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात नेहमीच अनेक समस्या भेडसावत असतात. अशा समस्यानी ग्रस्त असलेल्या खानापूर तालुक्याला गेल्या आठ महिन्यापासून तालुका पंचायत कार्यनिर्वाह अधिकारी (एईओ) पद रिक्त होते. त्यामुळे तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. …
Read More »माझी प्रकृती उत्तम!; आनंद मामनी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
बेळगाव : मला काहीच झाले नाही. कोणतीही चिंताजनक परिस्थिती नाही. हा फक्त आरोग्यातील थोडा चढउतार आहे. तब्येत एकदम उत्तम आहे, असे आवाहन सौंदत्तीचे आमदार आनंद मामनी केले आहे. सौंदत्तीचे आमदार आनंद मामनी यांना पंधरवड्यापूर्वी चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना यकृताचा त्रास असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी …
Read More »शिप्पूर ते हडलगा रस्त्यावर खड्डेच खड्डे
खानापूर : शिप्पूर ते हडलगा रस्त्यावर पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून दुचाकीस्वारांना खड्डे चुकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात वारंवार अपघात होत असून गंभीर जखमा झाल्याच्या घटना घडत आहेत. नांगनुर बस स्टॉपसमोर धोकादायक भली मोठी चर पडली असून तिथं वारंवार अपघात घडत आहेत. तसेच बुगटे …
Read More »रुग्णवाहिकेसह 3 वाहनांचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
दावणगेरे : दावणगेरे येथे रुग्णवाहिकेसह तीन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समजते. ट्रॅक्टर, दुचाकी आणि रुग्णवाहिका एकमेकांना धडकली असता हा अपघात झाला. या अपघाताची भीषणता इतकी जोरात होती की यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
Read More »महंत नरेंद्र गिरींच्या खोलीत सापडले ३ कोटी रोख, ५० किलो सोने, १३ काडतुसे
प्रयागराज : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास करत असलेले सीबीआयचे पथक हे गुरुवारी प्रयागराज येथील बागंबरी मठात पोहोचले. महंत नरेंद्र गिरी यांची सील केलेली खोली सीबीआय पथक, पोलीस आणि दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महंतांच्या खोलीतून ३ कोटी रुपये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta