बेळगाव : कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या 23 नोव्हेंबरच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि. 21 नोव्हेंबर रोजी उच्चाधिकार समितीची बैठक होणार आहे. सदर बैठक दुपारी 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्याआधीची ही बैठक महत्वाची असणार आहे. याशिवाय सरकारने मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »जिव्हाळा फौंडेशनतर्फे पीपीई किटसह अन्य साहित्याची देणगी
बेळगाव : जिव्हाळा फौंडेशनतर्फे सेवाभावी संस्था सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फौंडेशनला पीपीई किट, हॅन्ड ग्लास, फेसमास्क व सॅनिटायझर देणगी दाखल देण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. अनगोळकर फौंडेशन आपल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील गरीब गरजू लोकांच्या मदतीसाठी जे निस्वार्थ कार्य करत असते त्याला हातभार म्हणून जिव्हाळा फौंडेशनतर्फे पीपीई किट, हॅन्ड ग्लास, …
Read More »काटगाळी शाळेत एंजल फाउंडेशनतर्फे खाऊ वाटप
खानापूर : शहरातील एंजल फाउंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील काटगाळी येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा व अंगणवाडी मध्ये खाऊ वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाताई बेनके यांनी नुकतीच काटगाळी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळा आणि अंगणवाडी क्र. 49 ला सदिच्छा भेट देऊन तेथील शिक्षक …
Read More »बेळगावात श्रीराम सेना हिंदुस्थानची कार्यतत्परता!
बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यतत्परतेने आज बेळगावमध्ये एक लव्ह जिहादसारखा प्रकार उघडकीस आला. बेळगावमध्ये ‘श्रद्धा’ची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी खबरदारी घेत महिलावर्गाला आवाहन केले आहे. बेळगावमध्ये निदर्शनात आलेल्या घटनेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर तरुणींना आणि महिलावर्गाला आवाहन करत स्वतःची सुरक्षितता जपण्याचा सल्ला …
Read More »विहिंप उत्तर कर्नाटक हितचिंतक अभियानाचा शुभारंभ
बेळगाव (प्रतिनिधी) : विश्व हिंदू परिषद उत्तर कर्नाटक हितचिंतक अभियानाचा शुभारंभ ओबीसी समाज प्रमुख सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय संयुक्त महामंत्री स्थानू मलाई यांच्या नेतृत्वाखाली एसपीएम रोड, बेळगाव येथील विश्वकर्मा मंदिराच्या सभागृहात अभियानाला चालना देण्यात आली. याप्रसंगी विश्व हिंदू परिषद उत्तर कर्नाटक कोषाध्यक्ष कृष्णा भट्ट, …
Read More »गर्लगुंजीच्या कणवीच्या उतारतीला हुदलीचा प्रवाशी टेम्पो पलटी
अनेक जखमी; सुदैवाने जीवितहानी टळली खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) गावापासून उत्तर दिशेला असलेल्या आजोबा मंदिर जवळच्या कणवीच्या उतारतीला हुदली येथून आलेला पॅसेंजर टेम्पोला न्यूट्रल मध्येच ब्रेक न लागल्याने दोन पलट्या घेऊन पलटी झाल्याने प्रवासी टेम्पोतील जवळपास २० ते २५ जण किरकोळ जखमी झाले. मात्र दैवबलवत्तर म्हणून जीवीतहानी …
Read More »आम्हाला घर द्या आणि जिवंत ठेवा : कडोली ग्राम पंचायत हद्दीतील पीडितांची मागणी
बेळगाव : मुसळधार पावसामुळे घरे गमावलेल्या बेळगाव तालुक्यातील कडोली ग्राम पंचायत हद्दीतील विविध गावांतील पीडितांनी घरे वाटपाच्या मागणीसाठी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. कडोली कडोली ग्राम पंचायत हद्दीतील कडोली, केदनूर, हंदीगनूर, अगसगा आदी गावात अतिवृष्टी आणि पुरामुळे सुमारे 105 घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी या पीडितांनी …
Read More »दहशतवादाविरुद्ध संपूर्ण जगाने एकत्र येण्याची गरज : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : दहशतवादाविरुद्ध संपूर्ण जगाने एकत्र येण्याची गरज असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलं आहे. नवी दिल्लीत ‘नो मनी फॉर टेरर’ या विषयावर आयोजित परिषेदत ते बोलत होते. दहशतवादाला होणारा आर्थिक पुरवठा हाच या परिषदेचा मुख्य विषय होता. दहशतवाद आपल्या दारापर्यंत येईपर्यंत आपण वाट पाहू शकत नाही असंही …
Read More »25 नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन; राजू शेट्टींचा एल्गार
कोल्हापूर : आम्हाला कोणाचे देणंघेणं नाही, महाविकास आघाडी सरकार असूदे किंवा शिंदे सरकार आम्हाला फरक पडत नाही. ऊस परिषद, साखर संकुलावर मोर्चा आणि दोन दिवस ऊसतोड बंद ठेवूनही राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. मंत्र्यांना आता मैदानातचं जाब विचारला जाईल, असा …
Read More »मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात उद्योग मेळावा संपन्न
बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृह विज्ञान महाविद्यालयाच्या उद्योगकोष आणि एनआयआयटीच्या संयुक्त आश्रयाखाली आयसीआयसीआय बँकेमध्ये नियुक्तीसाठी उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे उद्योग कोष अधिकारी डॉ. एच. जे. मोळेराखी यांनी या मेळाव्याला उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत केले. या मेळाव्याला उपस्थित असलेले एनआयआयटीचे अधिकारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta