Friday , March 6 2026
Breaking News

Belgaum Varta

जागतिक डॉक्टर दिन; डॉक्टरच खरे हिरो…

आपण भारतात १ जुलै रोजी भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा करतो. सध्याच्या धावपळीच्या युगात अनारोग्य हा कळीचा मुद्दा आहे. जसे आईशी आपले नाते असते तसेच ते आपली डॉक्टरशी असते. कोणत्याही आरोग्यविषयक तक्रारीसाठी आपण ज्या व्यक्तीवर अवलंबून असतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर. डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी …

Read More »

समाजविघातक प्रवृत्तींच्या घरावरच नव्हे, तर या जिहादी विचारधारेवरही बुलडोझर फिरवावा लागणार! : श्री. विनोद बंसल, विहिंप

मुंबई : राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैयालाल या हिंदूची जिहाद्यांनी केलेली नृशंस हत्या ही साधारण घटना नसून या देशाच्या सार्वभौमत्वासह येथील सभ्य समाज, संविधान आणि लोकशाही यांवरच आक्रमण आहे. या हत्येमागे केवळ दोन मुसलमान नसून त्यामागे त्यांचा ‘ब्रेन वॉश’ करणारे मदरसे, मौलवी आणि कट्टरवादी इस्लामी संघटना जबाबदार आहेत. हिंदूंच्या हत्या करणार्‍या …

Read More »

अध्यात्मामुळे शरीर, मन स्थिर होण्यास मदत

राजू पोवार :आडी-पंढरपूरला पायी दिंडी रवाना निपाणी (वार्ता) : माणसाने दररोजच्या धावपळीत अध्यात्मासाठी थोडा वेळ देणे आवश्यक आहे. अध्यात्मामुळे शरीर व मन स्थिर होण्यास मदत होते. सध्या अजूनही पावसाला सुरुवात झाली नसल्याने यंदा समाधानकारक पाऊस होऊन शेतकऱ्यांचे पीक उदंड पिकू दे यासाठी विठ्ठलाला साकडे घालत असल्याचे सांगितले. आषाढी वारीनिमित्त आडी …

Read More »

वारकऱ्यांच्या स्नेहभोजनाची ६ वर्षाची परंपरा!

शिवाजी पठाडे यांचा उपक्रम : माऊलींच्या सेवेत भाविकही दंग निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे पंढरपूरच्या दिंड्या बंद झाल्या होत्या. यंदा हा संसर्ग कमी झाल्याने प्रशासनाने त्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे विविध भागातून दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहेत. खडकेवाडा येथील दिंडी निपाणी मार्गे पंढरपूरकडे दरवर्षी जात असते. यंदाही …

Read More »

चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुरस्कारांचे 2 जुलै रोजी वितरण

बेळगाव : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने देण्यात येणार्‍या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील, व्हीटीयूचे रजिस्टर डॉ. आनंद देशपांडे आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे माजीअध्यक्ष पंचाक्षरी चोन्नद यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. शनिवारी 2 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता फौंड्री …

Read More »

मराठा मंडळ महाविद्यालयाला नॅकचा ‘ए प्लस’ ग्रेड

बेळगाव : सुभाषनगर येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान पदवी महाविद्यालयाला नुकत्याच झालेल्या नॅक मूल्यमापनामध्ये ‘ए प्लस’ ग्रेड मिळाला असून या पद्धतीने बेळगाव शहराच्या इतिहासात प्रथमच मराठा मंडळाने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान पदवी महाविद्यालयाने यापूर्वी तीन नॅक यशस्वीरित्या पूर्ण केले …

Read More »

गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये : प्रकाश मैलाके

संकेश्वर (महंमद मोमीन) : गोरगरिब कष्टकरी शेतकरी कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत. याकरिता बेळगांव जिल्हा विश्व मानव अधिकार परिषद मुलांच्या शैक्षणिक कार्याला हातभार लावाण्याचे कार्य करीत असल्याचे बेळगांव जिल्हा विश्व मानव अधिकार परिषदचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश मैलाके यांनी सांगितले. ते बाड सरकारी प्रौढ शाळेतील गरिब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप …

Read More »

संकेश्वर पोलिसांकडून तीन मोटारसायकल चोर गजाआड

चोरांकडून २ लाख किंमतीच्या सहा मोटारसायकली जप्त संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी हे संकेश्वरातील जुना पी. बी. रोड येथील युपी धाब्याजवळ वाहन तपासणीचे कार्य करताना तीन मोटारसायकल चोर सापडले आहेत. बेळगांव निपाणी येथील सहा मोटारसायकली चोरी केल्याची कबूली चोरांनी केली आहे. याविषयीची पोलीस सूत्रांकडून …

Read More »

अलाबादेवी येथे दाव्याचा गळफास लागल्याने बैलांचा मृत्यू

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अलाबादेवी (ता. चंदगड) या गावातील मेहनती शेतकरी सुरेश कृष्णा घोळसे यांच्यावर ऐन शेतीकामाच्या हंगामात मोठं संकट कोसळल. सुरेश यांच्या गोठ्यामध्ये बांधलेली बैलजोड दावे एकमेकांमध्ये अडकल्याने फास लागून मरण पावली. शेतकऱ्याचा आधार असणारे बैल मृत्यूमूखी पडलेला हा प्रसंग पाहताना पाहणाऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होत. तर ज्यांची …

Read More »

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस शपथबद्ध

मुंबई : राज्याच्या राजकारणात मागील १० दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींना आज (दि.३०) पूर्णविराम मिळाला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी तर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्‍यमंत्रीपदी शपथबद्‍ध झाले. माझा मंत्रीमंडळात सहभाग असणार नाही, अशी घोषणा फडणवीस यांनी केली होती. मात्र …

Read More »