Sunday , September 20 2026
Breaking News

रोहित शर्मा पुन्हा कर्णधार, टी-20 च्या इंग्लंड दौर्‍यासाठी भारताचा संघ जाहीर

Spread the love

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौर्‍यावर असून सध्या कसोटी सामने सुरु आहेत. पण यामध्ये कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे तो सामन्यांतून बाहेर झाला आहे. कसोटी सामन्यानंतर लगेचच म्हणजे 7 जुलै पासून दोन्ही संघामध्ये टी-20 सामने होणार असून यासाठी शर्माच कर्णधार असेल असे बीसीसीआयने जाहीर केले आहे.

पहिल्या टी-20 साठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षरे पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

दुसर्‍या आणि तिसर्‍या टी-20 साठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, उमरान मलिक.

तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

About Belgaum Varta

Check Also

टीम इंडियाची सुपर 8 मध्ये धडक, पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा

Spread the love  कोलंबो : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *