Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

निपाणीत बसव जयंती उत्साहात

महादेव मंदिरात विविध कार्यक्रम : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात मंगळवारी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्त विविध मंडळातर्फे कुडलसंगम येथून बसव ज्योत आणण्यात आली होती. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बसव जयंती कार्यक्रमास उपस्थित राहून महात्मा बसवेश्वरांना अभिवादन केले. येथील महादेव गल्ली येथील महादेव मंदिर …

Read More »

बसव जयंतीनिमित्त आमदार अनिल बेनके यांच्याकडून पूजन

बेळगांव : आज दि. 03 मे 2022 रोजी बेळगांव उत्तर मतक्षेत्रातील आमदार अनिल बेनके यांनी शहरात बसव जयंती निमित्त जिल्हा प्रशासन, अखिल भारत वीरशैव महासभा आणि विविध लिंगायत संघटना यांनी बसवेश्वर सर्कलमध्ये विश्वगुरु बसवण्णा यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण केले. या संदर्भात जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलिस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या, अखिल …

Read More »

होनिंहाळ येथे महालक्ष्मी देवीच्या गदगेची वास्तुशांती उत्साहात

बेळगाव : होनिंहाळ येथे महालक्ष्मी देवीच्या गदगेची वास्तुशांती, पडल्या भरणी कार्यक्रम आणि महाप्रसाद असा संयुक्त कार्यक्रम गावातील पंच कमिटी, देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने माता-भगिनी अबालवृद्धांनी भाग घेऊन यशस्वी केला. सुरुवातीला महालक्ष्मी देवस्थानमध्ये गार्‍हाणे घालण्यात आले, त्यानंतर मिरवणुकीने गदगे स्थळाकडे ग्रामस्थांनी जाऊन पूजन करण्यात आले. यानिमित्त गावांमध्ये प्रत्येकाने …

Read More »

लोकोपयोगी कामासाठी सदैव तत्पर

युवा नेते उत्तम पाटील : शेंडूरमध्ये विविध कामांचा प्रारंभ निपाणी : बरीच वर्षे राजकारणातील विविध पदे भुषवूनही अजूनही दुर्गम भागातील पाणी, रस्ते अशा अनेक मूलभूत सुविधा प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा भागातील नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ही वास्तू स्थिती असताना लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पण आपल्याकडे कोणतीही …

Read More »

कर्नाटकात लवकरच मुख्यमंत्री बदल!

आम.बसनगौडा पाटील यत्नाळ यांचा गौप्यस्फोट विजापूर : आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच खळबळ उडवून देणाऱ्या भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी कर्नाटकात लवकरच मुख्यमंत्री बदल केला जाईल असा नवा गौप्यस्फोट केला आहे. यासंदर्भात विजापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ म्हणाले, राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि मुख्यमंत्री बदलासंदर्भात भाजप पक्षश्रेष्ठी आणि …

Read More »

पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांना शहापूर शिवजयंती मिरवणुकीचे निमंत्रण

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाच्या उद्या बुधवारी काढण्यात येणाऱ्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला उद्घाटक म्हणून उपस्थित राहण्याची रीतसर निमंत्रण आज मंगळवारी जिल्हा पोलीस प्रमुख यांना देण्यात आले. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुक उद्या बुधवार दि. 4 मे रोजी सायंकाळी 7 वाजता बॅ. …

Read More »

कागवाडला आमदार श्रीमंत पाटील यांच्याहस्ते बसव पूजन

कागवाड : विश्वगुरु जगत् ज्योती श्री बसवेश्वर जयंती व अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कागवाड येथे विविध कार्यक्रम झाले. माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. बैलांची पूजा, बसवज्योतीचे पूजन व बसवेश्वरांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण असे कार्यक्रम झाले. आमदार पाटील यांनी बसवेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. …

Read More »

गुरू बसवण्णांच्या शिकवणीचे स्मरण प्रत्येकाने करावे : किरण जाधव

बेळगाव : बसव जयंतीनिमित्त भाजपा कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सचिव श्री. किरण जाधव यांच्या हस्ते बसवेश्वर सर्कल येथे विशेष पूजन करण्यात आले. तसेच जनतेला संबोधित करताना श्री. किरण जाधव यांनी गुरू बसवण्णांच्या शिकवणीचे स्मरण केले. ज्यांनी सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि अध्यात्मिक समस्यांचे निराकरण करून शोषित आणि दलितांचे उत्थान करून त्यांना …

Read More »

सभापती बसवराज होरट्टी यांचा भाजप प्रवेश!

बेंगळुरू : कर्नाटक विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बेंगळुरू येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गेल्या ३० वर्षांपासून जेडीएसशी असलेले घट्ट नाते तोडून त्यांनी …

Read More »

अक्षय तृतीयाला श्री कपिलेश्वर गाभाऱ्यात आंब्यांची आरास

बेळगाव : श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये आज अक्षय तृतीयेला जगत ज्योती बसवेश्वर जयंती व भगवान परशुराम जयंती निमित्त आणि शिवजयंतीनिमित्त शिव पारायण पठण, श्री बसवेश्वर महाराजांनी रचलेले वचनांचे पठण व या सर्व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विशेष रुद्राभिषेक करण्यात आला. सालाबादप्रमाणे अक्षय तृतीया निमित्त आकर्षक अशी आंब्याची आरास संपूर्ण गाभारा …

Read More »