खानापूर (प्रतिनिधी) : माचाळी (ता. खानापूर) येथे पाचवी पर्यंतची लोअर प्राथमिक शाळा असून विद्यार्थ्यांची पट संख्या १४ आहे. माचीळीत गेल्या कित्येक वर्षापूर्वीची शाळा इमारत होती ती मोडकळीस आल्याने माचाळी गावासाठी १९ लाख रूपये मंजुर करून शाळेसाठी दोन खोल्या बांधण्यासाठी सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र काहीनी माचाळी गावापासून दीड किलोमीटर …
Read More »खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार
बेळगाव : शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पहाटेपासून कार्यरत करणाऱ्या महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असून कर्मचाऱ्यानी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी महापौर सरिता पाटील यांनी केले. खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त भारतनगर येथील नेताजी सांस्कृतिक भवन येथे महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. …
Read More »स्वसंरक्षण कला शिकणे गरजेचे
निकु पाटील : तायक्वांदो स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये निरोगी आरोग्य असणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईल व संगणक मधून बाहेर पडून शारीरिक कसरत करून निरोगी आरोग्य कमावणे हीच खरी संपत्ती आहे. तायक्वांदो सारख्या कला आत्मसात करून मुला-मुलींनी स्वसंरक्षण कला शिकणे गरजेचे आहे, असे मत दौलतराव …
Read More »रेल्वे मार्ग न बदलल्यास आंदोलन : राजू पोवार
रयत संघटनेतर्फे निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव – कित्तूर-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पामध्ये ९२७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. यामध्ये बेळगाव परिसरातील विविध ठिकाणची सुपिक जमीन संपादित केली जात आहे. यामुळे शेतकरी कंगाल होऊन भूमिहीन होण्याची भीती आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी सुपिक जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा …
Read More »होदिगीरी येथे शहाजीराजे भोसले यांना वंदन
बेळगाव : सकल मराठा समाजाच्या वतीने बेळगांव येथील मराठा समाजाच्या नेत्यांनी स्वराज्य संकल्प श्री शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळी दावणगिरी जिल्ह्यातील होदिगीरी येथे प्रत्यक्ष भेट दिली आणि शहाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यावेळी समाधीस्थळाच्या शहाजी महाराज अभिवृद्धी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मल्लेशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि समाधी स्थळाची माहिती सांगितली. …
Read More »मुतगा येथे 10 एप्रिल रोजी कुस्ती मैदान
बेळगाव : मुतगा येथे हनुमान यात्रेनिमित्त रविवार दि. 10 एप्रिल रोजी कुस्ती आखाडा भरवण्याचा निर्णय कलमेश्वर मंदिरात गावकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे हनुमान यात्रेला आखाडा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. नियोजनाबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला पै.भावकाना पाटील, पै. श्रीकांत पाटील, आप्पाना बस्तवाड, पै.जोतिबा केदार, सातेरी पाटील, पै.सुहास पाटील, …
Read More »कुर्ली येथील जवानाचा मृत्यू
कोगनोळी : कुर्ली तालुका निपाणी येथील जवान नवनाथ आप्पा दिवटे यांचा सेवा बजावत असताना अल्पशा आजाराने निधन झाले. जवान नवनाथ यांच्या निधनाची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली. जवान नवनाथ हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून सैन्यदलात भरती झाले होते. नवनाथ हे कायम हसतमुख असल्याने त्यांचा गावांमध्ये मोठा मित्रपरिवार देखील …
Read More »कोगनोळी फाट्यावर होणारा ब्रिज रद्द
ग्रामपंचायत सदस्य सुनिल माने : शेतकऱ्यांच्या मागणीला यश कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार असून याठिकाणी कोगनोळी फाट्यावर उड्डाणपूल होणार होते. यामुळे येथील शेतकऱ्यांची सुपीक जमीन यामध्ये जाणार होती. यासाठी येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा अधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन ब्रिज रद्द करण्यात यावा अशी मागणी केली होती. येथील …
Read More »नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्याकडून महिला दिन आयोजित आरोग्य शिबीर आढावा बैठक संपन्न
माणगांव (नरेश पाटील) : 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माणगांव नागरपंचायतीने खास महिलांकरिता एकदिवसीय आरोग्य शिबीर बुधवार दि. 9 मार्च रोजी सकाळी 10.00 वाजल्यापासून उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराची पूर्व तयारी म्हणून एक आढावा बैठक सोमवार दि. 7 मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालयात पार …
Read More »राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिज रद्द झालेल्याचा जबाबदार व्यक्तीने खुलासा करावा
पंकज पाटील : राष्ट्रीय महामार्गावरील जादा जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार असून या ठिकाणी असणाऱ्या प्रसाद नर्सरी पासून दूधगंगा नदी पर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी या प्रकल्पामध्ये जात आहे. यामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहे. आतापर्यंत प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून या ठिकाणी होणारा ब्रिज रद्द करण्यात आला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta