बेळगाव : बेलगाम रोलर स्केटिंग अकॅडमी यांच्यावतीने आणि वेणुग्राम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, बेळगाव यांच्या सहयोगाने केएलई संचालित लिंगराज महाविद्यालयाच्या स्केटिंग रिंकवर “रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप -2022” या स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सुमारे 160 हून अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. सामाजिक …
Read More »बेळगाव साहित्य संमेलनासाठी नवोदित कवींना संधी
३रे बेळगाव मराठी साहित्य संमेलन- २०२२ बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित तिसरे बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी मराठी मंदिर बेळगाव येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस भूषविणार आहेत. सदर संमेलन …
Read More »बेकवाडच्या युवकाचा कुडाळ येथे अपघाती मृत्यू
खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) येथील रमेश नामदेव गुरव (वय ४२) यांचे कुडाळ (महाराष्ट्र) येथे घराचे बांधकाम करते वेळी पायडवरून पडून मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपूर्वी बेकवाड येथून गवंडी कामासाठी तो कुडाळ (महाराष्ट्र) येथे गेला होता. कामावर असताना काम करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पायडवरून काल सायंकाळी खाली कोसळल्याने त्याला वर्मी …
Read More »कुसमळीत नारळाच्या झाडावर वीज पडून नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कुसमळी येथे शनिवारी दि. २३ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या वादळी वाऱ्यासह वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. याचवेळी कुसमळी गावचे शेतकरी यल्लापा कल्लहोळकर यांच्या परसुतील नारळाच्या झाडावर कडाडाच्या आवाजसह वीज पडली. लागलीच नारळाच्या गाभ्याने पेड घेतला व बघता बघता नारळाचे झाड पेटू लागले. हे आश्चर्य …
Read More »गर्लगुंजीच्या यात्रोत्सव काळात वीजपुरवठा, बससेवा सुरळीत ठेवा; निवेदनाद्वारे मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावात नव्याने बांधण्यात आलेल्या लक्ष्मी मंदिर व मऱ्याम्मा मंदिराच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा, मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा, तसेच गर्लगुंजी गावाचे ग्रामदैवत श्री माऊली देवीची यात्रा अशा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. यात्रोत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, तसेच बससेवा सुरळीत ठेवावी. अशा मागणीचे निवेदन गर्लगुंजी गावच्या पंचमंडळी व ग्रामस्थांनी …
Read More »आई बापाची लाडाची लेक या कार्यक्रमांतर्गत महिलांना सबलीकरण आणि एकत्रित करण्याचा उद्देश : आमदार अनिल बेनके
बेळगांव : बेळगांव उत्तर मतक्षेत्रातील आमदार अनिल बेनके पुरस्कृत महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आई बापाची लाडाची लेक या कार्यक्रमांतर्गत महिलांना सबलीकरण आणि एकत्रित करण्याचा उद्देश समोर ठेवुन आमदार अनिल बेनके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात राज माता जिजाऊ, भारतमाता व कित्तुर राणी चन्नम्मा यांच्या …
Read More »एक कोटीचा महाकाय रेडा कागलच्या कृषी प्रदर्शनात
कागल : येथील राजर्षी शाहू कृषी प्रदर्शनात दुसर्या दिवशीही मोठी गर्दी झाली होती. एक कोटी रुपये किमतीचा महाकाय गजेंद्र रेडा, तर 5 लाखांचा खिलार खोंड यासह इतर जनावरेही या प्रदर्शनाचे आकर्षण ठरली होती. प्रदर्शनात 150 हून अधिक जनावरे सहभागी झाली आहेत. प्रदर्शनात दीड टन वजनाचा एक कोटी रुपये किमतीचा गजेंद्र …
Read More »केंद्र सरकारसह राज्य शासन अपयशी : राजू शेट्टी
कराड : केंद्र सरकारसह राज्य शासन अपयशी ठरले आहे. हे अपयश लपवण्यासाठी रोज राजकीय भोेंगे सुरू असतात, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. त्याचबरोबर हमीभाव गॅरंटी कायदा व्हावा, यासाठी देशभरातील शेतकर्यांसह राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे. राजू शेट्टी यांनी कराडमधील …
Read More »छत्रपती शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे व त्यांनी पारित केलेले आदेश यांच्या प्रदर्शनाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन
कोल्हापूर (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त जिल्हा प्रशासनाने १८ एप्रिलपासून जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २३ एप्रिल रोजी शाहू मिल येथे छ. शाहू महाराजांची दुर्मिळ छायचित्रे, त्यांनी वेळोवेळी काढलेले लोकोपयोगी आदेश, आणि कायदा कागदपत्रे आदींच्या प्रदर्शनाचे उद्धघाटन ज्येष्ठ …
Read More »एन. डी. स्टुडिओच्या महाउत्सवासाठी बेळगावचे वाय. जी. बिरादार यांच्या चित्रांची निवड
बेळगाव : प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्ये दि. २८ एप्रिल ते १ मे दरम्यान महाउत्सवाचे आयोजन केले आहे. बेळगावचे चित्रकार आणि छाया चित्रकार वाय. जी. बिरादार यांच्या चित्रांची आणि छायाचित्रांची निवड करण्यात आली आहे. या महाउत्सवात महाराष्ट्रातील लोककला, विविध परिसंवाद, मान्यवर चित्रकार आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta