खानापूर (प्रतिनिधी) : रविवारी शिमोगा जिल्ह्यात बजरंगदलचा कार्यकर्ता हर्ष याचा खून करण्यात आला. खून करणार्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी खानापूर तालुका बजरंगदल, विश्व हिंदू परिषद, हिंदूस्थान संघटना, तसेच भाजप आदींनी बजरंगदल तालुका अध्यक्ष नंदकुमार निट्टूरकर यांच्या नेतृत्वाखाली उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांना निवेदन सादर केले. …
Read More »संकेश्वर ठगरांच्या टक्करीत सिध्देश्वर प्रथम
संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील महालक्ष्मी मंदिर मैदानावर नुकतेच संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रेनिमित्त ठगरांंच्या टक्करीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. ठगरांच्या टक्करीला उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, युवानेते पवन कत्ती, पृथ्वी कत्ती, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील आदी मान्यवरांनी श्रीफळ वाढवून चालना दिली. ठगरांच्या टक्करीची स्पर्धा तशी लक्षवेधी ठरली. कारण …
Read More »समितीच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा करणाऱ्यांना एकीने देणार उत्तर
खानापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा करणाऱ्या माजी आमदार अरविंद पाटील यांना एकीने उत्तर देण्याचा निर्धार करून निषेध खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत नोंदवण्यात आला. तसेच मार्च महिन्यात मराठी नाही तर टोल नाही हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमाप्रश्न आणि इतर विषयांवर …
Read More »पाच राष्ट्रीय महामार्गांचे 28 फेब्रुवारी रोजी भूमिपूजन
बेळगाव : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी बेळगावला येत आहेत. बेळगाव दौऱ्या दरम्यान नितीन गडकरी बेळगाव विभागातील तीन तर विजापूर विभागातील दोन अशा अशा एकूण 238 किलोमीटर लांबीच्या आणि 3 हजार 972 कोटी रुपये खर्चाच्या पाच राष्ट्रीय रस्ते कामांचा शिलान्यास नितीन …
Read More »हलशीवाडी येथे 26 फेब्रुवारीपासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन
बेळगाव : हलशीवाडी ता. खानापूर येथे शनिवार (ता. 26) ते सोमवार (ता. 28) पर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हलशी येथील सटवाप्पा पवार महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे. शनिवारी सायंकाळी 4 वाजता पोथी स्थापना, पंचपदी, आरती व तिर्थ प्रसाद होणार आहे. रात्री 9 …
Read More »हिंदू युवक हर्षा यांच्या हत्येच्या निषेधार्थ हिंदुराष्ट्र सेना चंद्रपूरतर्फे निषेध आंदोलन
चंद्रपूर : आज दिनांक 23 फेब्रुवारी 2022 बुधवारला चंद्रपूर शहरांमध्ये हिंदुराष्ट्र सेनातर्फे आंदोलन घेण्यात आले हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक (अध्यक्ष) हिंदू तेजसूर्य धनंजय (भाई) जयराम देसाई यांच्या आदेशाने हिंदूराष्ट्र सेनेचे नंदू गट्टूवार, आकाश मारेकर यांच्या अध्यक्षतेत कर्नाटकातील हिंदू युवक हर्षा यांच्या हत्येचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले, हत्या करणाऱ्या नराधमांवर कठोर …
Read More »अर्थसंकल्पात विणकरांसाठी विशेष अनुदान मंजुर करावे
बेळगाव : राज्यातील विणकरांच्या वाढत्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथील विणकरांच्या शिष्टमंडळाने बुधवारी बेंगळुर येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन विणकरांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात आणि आगामी काळात अर्थसंकल्पात विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली. कोरोना महामारीनंतर, विणकरांना जगण्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत …
Read More »राज्यात १५ हजार शिक्षकांच्या नेमणुकीसाठी अधिसूचना जारी
तृतीयपंथीयाना प्रथमच एक टक्का आरक्षण बंगळूर : राज्य सरकारने राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये (६ वी ते ८ वी ) अध्यापनासाठी १५ हजार पदवीधर शिक्षकांची (जीपीटी) नियुक्ती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. यावेळी प्रथमच तृतीयपंथीयाना एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे उपसचिव एच. एस. शिवकुमार …
Read More »लालपरीमुळे वेळ अन पैशाची बचत
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरपासून अवघ्या किलोमीटर अंतरावर महाराष्ट्राची हद्द सुरू होते./संकेश्वर येथून केवळ १३ कि. मी. अंतरावर गडहिंग्लज आहे. संकेश्वर-गडहिंग्लजला दोहो गावातील बहुसंख्य लोकांचे ये-जा नेहमी सुरू असते. कोरोना महामारीमुळे संकेश्वर-गडहिंग्लजचा संपर्क तुटला होता. कारण दोन्ही आगारातून बससेवा बंद ठेवण्या आली होती. त्यामुळे संकेश्वरहून गडहिंग्लजला जाणेसाठी संकेश्वरातील प्रवाशांना हळ्ळी हिटणी …
Read More »खा. संभाजीराजे यांच्या उपोषणाला राज्यभरातून वाढता पाठिंबा
कोल्हापूर : मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी येत्या २६ फेब्रुवारी पासून खासदार संभाजीराजे छत्रपती आमरण उपोषणास बसणार आहे. या उपोषणास संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक ग्रामपंचायत, सामाजिक संघटना, तालीम संस्थाच्या पाठिंब्याची पत्रे प्राप्त होत आहेत. त्यामुळे सर्वांच्या पाठिंब्याच्या जोरावर निश्चितपणे मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी हातभार लागणार आहे. मराठा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta