बेळगाव : शिमोगा येथे हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता हर्ष याच्या हत्येच्या निषेधार्थ श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. दोन दिवसांपूर्वी शिमोगा येथे हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता हर्ष याची समाजकंटकांनी भीषण हत्या केली होती. त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. बेळगावातही मंगळवारी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी हत्येचा निषेध करत, मारेकऱ्यांना अटक …
Read More »शिवमोगा दंगलीला ईश्वरप्पा जबाबदार : सिद्धरामय्या
बेंगळुरू : शिवमोगा येथील बजरंग दलाच्या २३ वर्षीय हर्ष नामक कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास घ्यावा, असे आवाहन करत याठिकाणी निर्माण झालेल्या तणावाला मंत्री के. एस. ईश्वरप्पा हे जबाबदार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलाय. बेंगळूर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. गेल्या तीन दिवसात शिवमोगा जिल्ह्यात …
Read More »तारांगणतर्फे १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धा
बेळगाव : महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करणाऱ्या तारांगणतर्फे जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना निबंधाचा सराव व्हावा म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे. निबंध स्पर्धेचे विषय : १. राष्ट्रीय एकात्मता, २. माझा आवडता समाज सुधारक, ३. ग्रंथ हेच गुरु, ४. मोबाईल …
Read More »युक्रेनमध्ये युद्धसदृश परिस्थिती; भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू
नवी दिल्ली : युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव गेल्या काही आठवड्यांपासून शिगेला पोहोचला आहे. आता युक्रेनमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील रशिया समर्थित फुटीरतावादी प्रदेशांचे स्वातंत्र्य मान्य केले आहे. रशियाच्या या निर्णयामुळे युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाच्या पाश्चात्य देशांच्या भीतीने तणाव आणखी वाढणार आहे. …
Read More »वर्हाडींवर काळाचा घाला : बस दरी कोसळून 14 ठार
नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये आज (दि. 22) पहाटे मोठी दुर्घटना घडली. वर्हाडाची बस दरी कोसळून 14 जण ठार झाले. चंपावतपासून 65 किलोमीटरवर हा अपघात झाला. घटनास्थळी आपत्तकालीन पथकासह पोलिस पोहचले. आतापर्यंत दरीतून 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दोन गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ककनई येथील लक्ष्मण सिंह …
Read More »डी. के. शिवकुमारांच्या आरोपावर गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांचा संताप
बेंगळुर : कायदा व सुव्यवस्था ढासळल्यानेच शिमोग्यात हर्ष या कार्यकर्त्याची हत्या झाली, या डी. के. शिवकुमार यांच्या आरोपावर गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र चांगलेच भडकले. त्यांच्या सत्ता काळात अशी कोणती घटना घडली नव्हती हे त्यांनी छातीठोकपणे सांगावे असे आव्हानच त्यांनी शिवकुमारांना दिले. बंगळुरात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले, शिवकुमारांसारख्या ज्येष्ठ …
Read More »भूतबाधा, करणीसाठी उतारे टाकणार्यांवर कारवाई करा
दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशन : नगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी निपाणी (वार्ता) : भारतीय संस्कृती ही जुनी संस्कृती असून यामध्ये अनेक चांगल्या-वाईट प्रथांचा समावेश आहे. काही प्रथा परंपरा या कालपरत्वे बदलल्या आहेत. मात्र काही पपरंपरा अशा आहेत, ज्या त्यामागील भीतीपोटी अजूनही समाजात तग धरून आहेत. अशा परिस्थितीत निपाणी शहरातील विविध मार्गावर …
Read More »अशोभनीय वक्तव्य करणार्या मंत्र्यावर कारवाई करा
चिकोडी जिल्हा काँग्रेस : राज्यपालांना निवेदन निपाणी (वार्ता) : कर्नाटकातील भाजपा सरकारचे मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांचे राष्ट्रध्वज तिरंग्याच्या स्थानी भगवा ध्वज फडकाविण्याचे वक्तव्य भारतीय संविधानाचे आणि राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे आहे. त्यांच्यावर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन निपाणी व बेडकिहाळ भाग काँग्रेसच्या वतीने राज्यपालांना …
Read More »कोगनोळी परिसरात तंबाखूचा चाकी कामाची लगबग
उत्पन्न कमी खर्च जास्त : दर चांगला मिळण्याची शेतकर्यांची अपेक्षा कोगनोळी : परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी, हदनाळ आदी परिसरात तंबाखूच्या चाकी कामाची लगबग सुरू आहे. या परिसरामध्ये बारमाही वाहणारी दूधगंगा नदी असल्याने व तंबाखू पिकाला खर्च जास्त व उत्पन्न कमी येत असल्याने शेतकरी अन्य पिकांकडे वळण्याची दिसून …
Read More »खो-खो स्पर्धेत कडोली संघ विजेता
उपविजेता चिरमुरी संघ बेळगाव : साधना क्रीडा केंद्र आणि नवज्योत खो- खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने खो-खो स्पर्धेचे आयोजन सुळगा (हि.) येथे रविवार दि. 20 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. एक गाव एक संघ मर्यादित ही स्पर्धा भरविण्यात आली होती. सदर स्पर्धेला बेळगाव परिसरातील एकूण दहा संघानी सहभाग घेतला होता. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta