दोन्ही संघांना बाद फेरीतील स्थान निश्चितीची संधी पुणे : गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या गुणतालिकेतील अव्वल दोन संघ मंगळवारी आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघांना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर होणारा हा सामना जिंकून बाद फेरीतील स्थान निश्चित करण्याची संधी मिळणार आहे. गुजरात …
Read More »व्हीडीआयटीचा स्थापना दिन उद्या
बेळगाव : कर्नाटक लॉ सोसायटी संचालित विश्वनाथराव देशपांडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा (व्हीडीआयटी) स्थापना दिन 11 मे रोजी दुपारी 3 वाजता संस्थेच्या आवारात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्हीटीयूचे कुलगुरु डॉ. करिसिद्धाप्पा तर निमंत्रित म्हणून सोसायटीचे विश्वस्त आर. व्ही. देशपांडे, व्हीटीयूचे कुलसचिव डॉ. ए. एस. देशपांडे, डॉ. बी. …
Read More »व्यावहारिक जगामध्ये गणिताला सर्वोच्च स्थान : प्रा. डॉ. मंदाकिनी मुचंडी
बेळगाव : आजच्या युगात प्रत्येक विद्याशाखेत गणित हा मूलभूत विषय आहे. कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, इंजिनिअरिंग, मेडिकल या सर्व क्षेत्रात गणित महत्त्वाचे आहे. केवळ अभ्यासात नव्हे तर व्यावहारिक जगामध्ये गणिताला सर्वोच्च स्थान आहे. त्यामुळे गणिताला सर्व विषयाची राणी म्हणतात, असे प्रतिपादन प्रा. डॉ. मंदाकिनी मुचंडी यांनी केले. मराठा जागृती निर्माण संघातर्फे …
Read More »ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बेळगावात आगमन; गोगटे कुटुंबियांचे केले सांत्वन
बेळगाव : माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मंगळवारी सकाळी बेळगावात आगमन झाले. आपल्या दोन दिवसीय दौर्यात जिल्ह्यातील विविध कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे दोन दिवसीय दौर्यावर बेळगावात आज सकाळी आगमन झाले. उद्योगपती अरविंद गोगटे यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गोगटे …
Read More »संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे निधन
नवी दिल्ली : संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे जगद्विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले आहे. आज 10 मे रोजी त्यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराने आज सकाळी त्यांचे निधन झाले. पंडित शिवकुमार हे 84 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा …
Read More »कोलकाता नाईट रायडर्सचा मुंबई इंडियन्सवर 52 धावांनी आकर्षक विजय
मुंबई : भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने अखेर यशाची चव चाखली असून सोमवारी त्यांनी मुंबई इंडियन्सवर 52 धावांनी आकर्षक विजय संपादला. त्यामुळे अकरा सामन्यांतून कोलकाताचे 10 गुण झाले असून त्यांच्यासाठी हा विजय दिलासादायक ठरला आहे. त्याचवेळी मुंबईला नववा पराभव पत्करावा लागला आहे. त्यांचे अकरा सामन्यांतून 4 गुण झाले आहेत. …
Read More »सकल मराठा समाजाच्या “गुरुवंदना” कार्यक्रमासाठी आवाहन करताना आमदार श्रीमंत पाटील…
गुरुवंदना कार्यक्रमाची मुहूर्तमेढ उत्साहात
छत्रपती संभाजीराजे यांची उपस्थिती बेळगाव : दि. 15 मे रोजी सकल मराठा समाजातर्फे होऊ घातलेल्या गुरुवंदना कार्यक्रमाची मुहूर्तमेढ आज दि. 9 मे रोजी सायंकाळी आदर्श विद्या मंदिराच्या पटांगणावर करण्यात आली. समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते महूर्तमेढ करण्यात आली. यावेळी शंकर बाबली यांनी पौरोहित्य केले. गुरुवंदना कार्यक्रमासाठी आदर्श विद्या मंदिराच्या पटांगणावर भव्य …
Read More »जैन समाजाची तत्त्वे मानवजातीला कल्याणकारी
राजू पोवार : जैनवाडीत पंचकल्याण महोत्सव निपाणी : ‘जगा आणि जगू द्या’ असा संदेश जैन धर्माने समाजाला दिला आहे. त्याचे अनुकरण केल्यास समाज सुखमय होऊ शकतो. या समाजात त्याची वृत्ती असल्याने त्यांचा विकास होत आहे. समाजातील दानत आणि धार्मिक वृत्ती वाखानण्याजोगी आहे. त्यामुळे जैन समाजाच्या आचार विचार देशाला तारत आहेत, …
Read More »स्नेहसंमेलनानिमित्त शाळेला दिली प्रवेशद्वाराची भेट
वर्गमित्रांनी जपली सामाजिक बांधिलकी : बोरगाव येथील उपक्रम निपाणी (वार्ता) : स्नेहसंमेलन म्हटले की भोजन, मौज मजा, डि.जे. यासह विविध गोष्टींवर अपाट पैसे खर्च करीत असताना दिसते. या सर्व गोष्टींना फाटा देत बोरगाव येथे प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकलेले वर्गमित्रांनी तब्बल बावीस वर्षानंतर एकत्र येऊन स्नेहसंमेलन व कृतज्ञता सोहळा कार्यक्रम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta