तहसीलदार डॉ. मोहन भस्मे : बोरगावात सफाई कामगार दिन निपाणी : कोरोना महामारीत आपले गाव निरोगी रहावे, नागरिकांना संसर्ग होऊ नये, यासाठी शहरातील सफाई कामगारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. गटार, रस्ता, परिसर स्वच्छता करून प्रामाणिकपणे कार्य केले आहेत. त्यामुळेच आज आपण सुरक्षित आहोत. तेच खर्या …
Read More »चंद्रकांत कोठीवाले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी
निपाणी : येथील विद्या संवर्धक मंडळाचे व हालशुगर चेअरमन चंद्रकांत कोठीवाले यांच्या 72 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्नाटक साहित्य परिषद व राज्य शिक्षक, सहशिक्षक संघटनेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्ताने येथील कर्ण बधीर, मूक बधीर नितीन कदम विद्यालय, एचआयव्ही बाधित – मुलांचे आश्रम, महात्मा गांधी रूग्णालयात फळे वितरण तसेच शैक्षणिक …
Read More »कणकुंबी आरोग्य केंद्रात अंगणवाडी केंद्रातर्फे पौष्टिक आहार अभियानाचे आयोजन
कणकुंबी (वार्ताहर) : खानापूर तालुका महिला आणि बाल कल्याण खाते, कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कणकुंबी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पौष्टिक आहार मासाचरण कणकुंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकतेच संपन्न झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्ष रमेश रामचंद्र खोरवी होते. यावेळी कणकुंबी केंद्रातील सतरा आणि जांबोटी उपकेंद्रातील …
Read More »वस्त्रोद्योग क्षेत्रात अरिहंत स्पिनिंग मिलचे नावलौकिक
डॉ. प्रभाकर कोरे : बोरगाव अरिहंत मिलला भेट निपाणी : केंद्र व राज्य सरकारकडून वस्त्रोद्योग क्षेत्राला उभारी देण्याचे काम होत आहे. सीमाभागातील बोरगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग कामगार आहेत. तसेच जवळच मॅचेस्टर नगरी इचरकरंजी ही वस्त्रोद्योगासाठी म्हणून ओळखले जाते. या परिसरात अरिहंत स्पिनिंग मिलने अत्याधुनिक मोठा वस्त्रोद्योग प्रकल्प उभारून …
Read More »दोन दिवसांत मिळणार आंतरराज्य प्रवासाला हिरवा कंदील!
कोरोनामुळे आंतरराज्य वाहतुकीला मिळाला होता ब्रेक : कर्नाटक महाराष्ट्राकडून चर्चा सुरू निपाणी : कोरोनामुळे लॉकडाऊन काळात आंतरराज्य वाहतुकीला ब्रेक मिळाला होता. मात्र शासनाच्या परवानगीने पुन्हा वाहतूक सुरू झाली होती. मात्र मध्यंतरी पुन्हा कर्नाटक महाराष्ट्राच्या बस वाहतूक वरून वादंग झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. शिवाय महाराष्ट्रातील बस …
Read More »भाजी मार्केटचे वेळापत्रक पुन्हा पूर्ववत
बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती बेळगाव आणि कृषी अधिकार्यांनी कोरोना काळामध्ये बदललेले भाजीमार्केटचे वेळापत्रक आता पुनश्च पूर्वीप्रमाणे करण्यात आले असून शेतकर्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीने एका पत्रकाद्वारे केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती बेळगाव आणि कृषी अधिकार्यांनी कोरोना काळामध्ये भाजीमार्केटचे वेळापत्रक बदलले होते. मात्र …
Read More »‘भारत बंद’ला प्रत्येकाने पाठिंबा द्यावा : कोडीहळ्ळी चंद्रशेखर
बेंगळुरू : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. अनेक शेतकरी संघटनांनी हे आंदोलन छेडले असून प्रत्येकाने भारत बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन रयत संघटनेचे राज्य अध्यक्ष कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी केले आहे. केंद्राच्या कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात 27 सप्टेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला …
Read More »बेळगावात शेतकर्यांची विविध मागण्यांसाठी निदर्शने
बेळगाव : साखर आयुक्तालयाचे स्थलांतर बेळगावात करावे, ऊस बिलाची बाकी रक्कम तातडीने द्यावी आणि शेतकर्यांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात यासाठी शनिवारी शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेने यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शकांनी साखर आयुक्तालयाचे स्थलांतर बेळगावात करावे, ऊस बिलाची बाकी …
Read More »दहशतवाद त्यांच्यासाठीही धोकादायक ठरणार
पाकिस्तानचं नाव न घेता पंतप्रधान मोदी यांचा इशारा न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केलं. यावेळी अफगाणिस्तान आणि करोना या दोन मुद्द्यांवर त्यांनी जोर दिला. त्याचबरोबर पाकिस्तानचं नाव न घेता टीकास्त्र सोडलं. दहशतवाद जगावरचं संकट आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी वापर होऊ नये. यासाठी आपल्याला सतर्क राहणं …
Read More »चंदगड तालुक्यांतील उमगाव भागात टस्कर हत्तीचा धुमाकूळ…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील उमगाव सावतवाडी भागांमध्ये गेले चार दिवस टस्कर हत्तीनी धुमाकूळ घातला आहे. आठ ते दहा एकर शेतीचे नुकसान झाले असून यांमध्ये भात, नाचना, ऊस यां पिकांचा समावेश आहे. गोविंद गावडे, राम धुरी, एकनाथ धुरी, अर्जुन धुरी, भरत गावडे, संजीवनी धुरी, अर्जुन रेडकर, अर्जुन सावंत या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta