बेळगाव : हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्स आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी 10.30 वाजता पार पडणार आहे. स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत असून इच्छुक संघांनी आपली नावे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, अरविंद पाटील यांच्या …
Read More »क्रीडा स्पर्धांसाठी जिल्हाधिकार्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगाव शहर परिसरातील शाळा महाविद्यालय आणि पदवीपूर्व महाविद्यालयांच्या रद्द करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा लवकरात लवकर आयोजित केल्या जाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी इशारा वजा मागणी शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या क्रीडापटूंनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या क्रीडापटूंनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकार्यांना सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती …
Read More »लखन जारकीहोळी निवडून येणारच!
युवा नेते उत्तम पाटील यांची स्पष्टोक्ती : लखन जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ तवंदीत सभा निपाणी : निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांना हात जोडून चालत नाही. आपण कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्याबरोबरच केवळ राजकारणासाठी कार्यकर्त्यांचा वापर न करता त्यांना बँक, सुतगिरणी, साखर कारखाना, गारमेंट सुरु करुन रोजगार मिळवून दिला जात आहे. हे सर्व करत असताना …
Read More »सेवाभावी संस्थामुळेच महिला आघाडीवर
आरोग्य अधिकारी दिलीप पवार : मानकापूर येथे ज्ञान विकास केंद्राचा वर्धापन निपाणी : पूर्वी महिला फक्त चूल आणि मूल सांभाळत होते. पण यातून बाहेर येऊन त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी गेल्या अनेक दशकापासून अनेक सेवाभावी संस्था पुढाकार घेत आहेत. धर्मास्थळ ग्राम अभिवृद्धी संस्थाकडून महिलांच्या आर्थिक उन्नती बरोबरच त्यांच्या मानसिकतेत …
Read More »साखर आयुक्त कार्यालयावर रयत संघटनेचा धडक मोर्चा
राजू पोवार यांचा पुढाकार : विविध मागण्यांचे दिले निवेदन निपाणी : कर्नाटक राज्य रयत संघटनेने जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या मनमानी विरोधात साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. अनेक कारखाना एफआरपी रक्कम देण्यात विलंब करत आहेत. अनेकांची मागील वर्षीची थकबाकी अद्याप बाकी आहे. यावरुन रयत संघटनेने साखर आयुक्त कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. शेतकर्यांच्या …
Read More »अवकाळीमुळे कारखान्यांचा पाय खोलात
शेतकर्यांसमोर अतिरिक्त ऊसाचे संकट : उभ्या ऊसाची टांगती तलवार निपाणी : दोन-तीन वर्षांपासून पुरेसा पाऊस आणि ऊसाचे दर वाढल्याने शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात हंगामात ऊसाची लागवड केली आहे. सीमाभागातील यावर्षीच्या कार्यक्षेत्रातील सर्वच साखर कारखान्यांकडे तब्बल 30 हजार हेक्टरची विक्रमी नोंद झालेली आहे. तर अवकाळी पडणार्या पावसामुळे व यंदा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न …
Read More »कंग्राळी बुद्रुक परिसरातील भात पिके पाण्यात
बेळगाव : कंग्राळी बुद्रुकसह परिसरातीत अनेक गावातील कापलेली भातपीके रात्री व आजच्या पावसाने पाण्यात बुडाल्याने शेतकर्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बी. के. कंग्राळी ग्राम पंचायत सदस्यांनी शिवारात फिरून पाहणी केली असून नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. जवळपास गेला महिनाभर या परिसरात ढगाळ वातावरणासह पावसाचा अधून मधून …
Read More »‘सुवर्णलक्ष्मी’ची वार्षिक सभा खेळीमेळीत
बेळगाव : श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., बेळगाव या संस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. ३० नोव्हेंबर रोजी संस्थेच्या गणेशपूर गल्ली शहापूर शाखा येथे नुकतीच झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष विजय सांबरेकर होते व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सभासदन रविंद्र टोपाजिचे हे होते. संस्थेचे संस्थापक मोहन कारेकर …
Read More »बिजगर्णीत कुस्ती आखाडा भरविण्याचा निर्णय
बेळगाव : बिजगर्णी (ता.बेळगाव) येथील श्री ब्रह्मलिंग कुस्तीगीर संघटनेच्या वतीने महाशिवरात्री निमित्त एक मार्च रोजी (२०२२) कुस्तीचा भव्य आखाडा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकित सर्वानुमते ठरले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वसंत लक्ष्मण अष्टेकर होते. यावेळी के. आर. भाष्कळ यांनी उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. प्रास्ताविक वाय. पी. नाईक …
Read More »नायकोल शिवारात गविरेड्याकडून भात पिकांचे प्रचंड नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : नायकोल (ता. खानापूर) गावाच्या शिवारात हातातोंडाशी आलेल्या भात पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे. माणिकवाडी गावचे शेतकरी आपाणा गावडा यांची नायकोल गावाशेजारी असलेल्या भात पिकांत गविरेड्याच्या कळपाने घुसून प्रचंड नुकसान केले आहे. गेल्या पंधरा दिवसापासुन सुगीच्या हंगामात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta