बेळगाव : रेणुकास्वामी हत्येचा A-2 आरोपी दर्शनला जशी परप्पन कारागृहात सिगारेट देण्यात आली त्याप्रमाणे आम्हाला देखील सिगारेट द्या, अशी मागणी हिंडलगा कारागृहातील कैद्यांनी रविवारी तुरुंगात निदर्शने केली. हिंडलगा कारागृहात कैद्यांनी बिडी आणि सिगारेट तंबाखूसाठी निदर्शने केली आहेत. बिडी, सिगारेट देईपर्यंत आम्ही नाश्ता करणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. डोकेदुखी …
Read More »महाविकास आघाडीचे “जोडे मारो” आंदोलन; शरद पवार, उद्धव ठाकरे, शाहू महाराज, नाना पटोलेंसह दिग्गज सहभागी
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट अजूनही कायम आहे. आज महाविकास आघाडी मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन केलं जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन केले …
Read More »जायंट्स सोशल असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिवराज पाटील
बेळगाव : जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिवराज पाटील यांची तर उपाध्यक्षपदी संजय पाटील, सेक्रेटरी सुनील भोसले व खजिनदारपदी उमेश पाटील यांची एक वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. जायंट्स भवन येथे मोहन कारेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 2024 ते 2029 या पाच वर्षासाठी 15 सदस्य कार्यकारिणीची …
Read More »आज सर्वात मोठा आगमन सोहळा; बेळगावच्या राजाचे
बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. बेळगाव परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव मंडळांच्या मूर्तीचे आगमन सोहळा आयोजन करण्यात येत आहे.. या आगमन सोहळ्यात सर्वांना वेध लागले असते बेळगावचा राजाचे आगमन सोहळ्याची. विशेष म्हणजे, चव्हाट गल्लीचा बाप्पा हा बेळगावचा राजा म्हणून ओळखला जातो. या सोहळ्याला दरवर्षी हजारो गणेश भक्तांची …
Read More »डिजिटल न्यूज असोसिएशन: स्थानिक बातम्या आणि ब्रँड प्रमोशनसाठी तुमचा विश्वासार्ह भागीदार
बेळगाव : आजच्या वेगवान युगात तुमची बातमी, ब्रँड किंवा संदेश योग्य लोकांपर्यंत पोहोचवणे आव्हानात्मक ठरू शकते. डिजिटल न्यूज असोसिएशन स्थानिक समुदायांमध्ये प्रभाव टाकण्यासाठी व्यवसाय आणि व्यक्तींना मदत करण्यासाठी सज्ज आहे. अनुभवी डिजिटल न्यूज प्रकाशकांच्या विस्तृत जाळ्यासह, डिजिटल न्यूज असोसिएशन तुमचा संदेश लक्षित प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवते. तुम्हाला बातमी प्रकाशित करायची …
Read More »श्री गणेश मिरवणुकीच्या मार्गाची व विसर्जन तलावाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
बेळगाव : गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व इतर अधिकाऱ्यांनी बेळगावातील गणेश मिरवणूक मार्ग व गणेश विसर्जनाच्या तलावांची पाहणी करून अडथळे दूर करण्याच्या सूचना दिल्या. बेळगावात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज विविध विभागांची बैठक बोलावली. बैठकीनंतर त्यांनी बेळगावातील मारुती गल्ली, रामदेव …
Read More »बेळगावच्या 3 महिलांना बागलकोट पोलिसांनी केली अटक
बेळगाव : बागलकोट येथे बसमध्ये चढताना, महिलांचे दागिने लांबवणाऱ्या बेळगाव येथील 3 महिलांना बागलकोट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 6 लाख रुपये किमतीचे 91 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. रोशनी हरिदास चौगुले (वय 30) रामनगर-वड्डरवाडी, रेणुका रवी वरगंडे (वय 22) गँगवाडी तसेच सविता साईनाथ लोंढे (वय 34) …
Read More »गिरीस्तुती चेकमेट स्कुल ऑफ चेस आयोजित राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेला प्रारंभ : 250 बुद्धिबळपटूंचा स्पर्धेत सहभाग
बेळगाव : गिरीस्तुती चेकमेट स्कुल ऑफ चेस फौंडेशन, बेळगाव आयोजित कर्नाटक राज्य 11 वर्षांखालील खुल्या गटाकरिता फिडे रेटेड चेस चॅम्पियनशिप-2024 तसेच कर्नाटक राज्य मुलींकरिता 11 वर्षांखालील वयोगटासाठी बुद्धीबळ स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. शास्त्रीनगर-बेळगाव येथील गुजरात भवन येथे होत असलेल्या या स्पर्धेत 250 बुद्धीबळपटूंनी भाग घेतला असून यामध्ये 11 वर्षांखालील …
Read More »राजकोट किल्ल्यावरील मूर्ती कोसळल्याप्रकरणी; चेतन पाटीलला पाच दिवसांची पोलिस कोठडी
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटीलला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी शिवरायांची मूर्ती कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून जयदीप आपटे आणि चेतन …
Read More »डी.एम.एस. महाविद्यालय नंदगड येथे पोलीस स्थानकातर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खानापूर : नंदगड येथील डी.एम.एस. महाविद्यालय नंदगड येथे पोलीस स्टेशन नंदगडचे सी.पी.आय श्री. एस. सी. पाटील यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण शिक्षण घेत असताना कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी कुठल्याही वाईट मार्गाच्या आहारी जाऊ नये जेणे करून आपले शैक्षणिक जीवन उद्भवस्त होऊ शकते. तसेच समाजामध्ये वावरत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta