Monday , September 7 2026
Breaking News

शहरातील सहकारी बँकांकडून म. ए. समिती आयसोलेशन सेंटरला आर्थिक मदत

Spread the love

बेळगाव : म. ए. समितीच्या कोव्हिड आयसोलेशन सेंटरला बेळगाव शहरातील विविध सहकारी बँकानी आर्थिक मदत केली.

तुकाराम बँकेने एकवीस हजार, मराठा बँकेने पंचवीस हजार आणि पायोनियर अर्बन बँकेने पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

तुकाराम को. ऑप बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रदीप ओऊळकर यांनी मदतनिधीचा धनादेश मदन बामणे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी व्यवस्थापक संकोच कुंदगोळकर, दुर्गप्रसाद (बाळू) जोशी, परीन जाधव, प्रताप जाधव उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बळ्ळारी चलो’ पदयात्रेत डॉ. सोनाली सरनोबत यांचा उत्स्फूर्त सहभाग

Spread the love  बळ्ळारी : कर्नाटक भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘बळ्ळारी चलो’ पदयात्रेत भाजप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *