Thursday , May 28 2026
Breaking News

विद्यार्थ्यांना तत्काळ प्रमाणपत्रे उपलब्ध करून द्या

Spread the love
बेळगाव : दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या आणि परीक्षा झाल्यानंतर दाखला घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना कास्ट (जातीचे प्रमाणपत्र) आणि इनकम सर्टिफिकेट तरी ती उपलब्ध करून द्या, अशा सूचना बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी केल्या आहेत.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांचे हिरेमठ तहसीलदार कुलकर्णी आधी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आमदारांनी या सूचना केल्या आहेत.
सध्या परीक्षा आणि दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी धडपडताना दिसत आहेत अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मुळे कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी संबंधित प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करून द्यावीत अशीही मागणी त्यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

इंधन दरवाढ व खतांच्या किमतींविरोधात शेतकऱ्यांचा आवाज; दर नियंत्रणाची मागणी

Spread the love  बेळगाव : पेट्रोल, डिझेल आणि खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *