Wednesday , August 26 2026
Breaking News

कपिलेश्वर तलावाच्या सुरक्षिततेसाठी युवा समिती सीमाभाग जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

Spread the love

 

बेळगाव : कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या तलावात संरक्षक भिंत कोसळून दोन मुलांचा बळी गेला, या तलावाची पुनर्बाधणी करून प्रशासनाने सुरक्षितता वाढवावी, या मागणीसाठी व संदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा सीमाभाग व नागरिकांच्या वतीने उद्या मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी कपिलेश्वर मंदिर परिसरातील नागरिक व इतरांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

आमदार आसिफ (राजू) सेठ यांची बुडा अध्यक्षपदी नियुक्ती

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारने बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांची बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *