Wednesday , August 26 2026
Breaking News

डॉ. विनोद गायकवाड द्वारा कामगारांचा सन्मान

Spread the love

 

बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या मासिक बैठकीत ठरल्याप्रमाणे डॉ. विनोद गायकवाड सरांनी आपल्या वार्डातील 3 कामगारांचा कामगार दिनी सत्कार केला.
सौ. पोर्णिमा, सौ. सविता राजू बागांची व श्री. प्रवीण वीर यांना शाल, गुलाबपुष्प व आणि प्रत्येकी पाचशे रुपयांचे मानधन देऊन सत्कार केला. याप्रसंगी प्रा. विनोद गायकवाड, सौ. स्वाती गायकवाड, त्यांच्या स्नुशा अंकिता गायकवाड व जायंट्सचे अध्यक्ष ऍड. लक्ष्मण शिंदे हे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आमदार आसिफ (राजू) सेठ यांची बुडा अध्यक्षपदी नियुक्ती

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारने बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांची बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *