Monday , August 17 2026
Breaking News

मराठीसाठी सक्रिय झाल्याचे दिसताच शुभम शेळके यांनी पुन्हा नोटीस

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके हे यांना कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये पाच लाखाचा बॉंड आणि तितक्याच रक्कमेचे दोन जामीनदार घेऊन पोलिस उपायुक्त यांच्या समोर उपस्थित राहावे असे कळविले आहे. विशेष म्हणजे सदर नोटीस 12 जून रोजीची असून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली 22 जून रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. आणि याच मोर्चाची जनजागृती करण्यासाठी शुभम शेळके हे जागृती फेरीमध्ये दाखल झाल्याचे पोटशूळ उठल्याने पोलिस प्रशासनाच्यावतीने ही नोटीस बजावण्यात आली असल्याची चर्चा आहे.

About Belgaum Varta

Check Also

उचवडे महात्मा फुले वाचनालयातर्फे एस. एस. निंगाणी यांचा सत्कार

Spread the love  उचवडे : उचवडे (ता. खानापूर) येथील महात्मा जोतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *