Saturday , August 22 2026
Breaking News

मराठा बँकेच्यावतीने शनिवारी सभासदांच्या मुलांचा गौरव सोहळा

Spread the love

 

बेळगाव : मराठा को-ऑप. बँकेच्यावतीने दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत विशेष गुणवत्ता घेऊन उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या गुणवंत मुलांचा गौरव समारंभ शनिवार दि. ४ जुलै रोजी दु. ३ वा. मराठा बँकेच्या छ. शिवाजी महाराज सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सागर अनुसये (सायबर सेक्युरिटी सल्लागार, इचलकरंजी) उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व अर्जदार विद्यार्थ्यांनी व पालक सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे असे, संचालक मंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

इस्कॉनतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

Spread the love  बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनच्या वतीने येत्या 4 सप्टेंबर रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *