Monday , September 21 2026
Breaking News

सेंट जोसेफची निधी कंग्राळकर जिल्ह्यात दुसरा

Spread the love

 

बेळगाव : एसएससी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून बेळगाव येथील सेंट जोसेफ शाळेची विद्यार्थिनी निधी नंदकुमार कंग्राळकर यांनी 625 पैकी 624 गुण घेत बेळगाव जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

बैलहोंगल रूपा पाटील हिने 625 पैकी 625 गुण मिळवत राज्यात, आणि जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. बेळगाव अनगोळ येथे राहणारी निधी कंग्राळकर सेंट जोसेफ शाळेची विद्यार्थिनी आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *