Monday , September 21 2026
Breaking News

रांगोळीच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

Spread the love

बेळगाव : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्य शताब्दी दिनानिमित्त बेळगावचे रांगोळी आर्टिस्ट अजित महादेव औरवडकर यांनी त्यांची रांगोळी रेखाटून अभिवादन केले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची रांगोळी दीड बाय दोन आकाराची आहे. रांगोळी काढण्यासाठी लिच कलरचा वापर करण्यात आला आहे. ही रांगोळी काढण्यासाठी सात तासांचा कालावधी लागला.


सदर रांगोळी ज्योती फोटो स्टुडिओ, वडगाव, बेळगाव येथे दि.१० मे पर्यंत सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत नागरिकांना पाहायला मिळेल.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *