Friday , November 6 2026
Breaking News

दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात वसुबारसनिमित्त गाय-वासराचे पूजन

Spread the love

 

 

बेळगाव : श्री क्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात वसुबारस सणानिमित्त गाय आणि वासराचे विधिवत पूजन करण्यात आले. मंदिराचे अध्यक्ष राहुल कुरणे यांच्या हस्ते पूजनाचा धार्मिक विधी पार पडला.

यावेळी अभिजीत चव्हाण, राजू भातकांडे, रमेश देसुरकर, अजित जाधव, रोहित मोरे, करण पाटील, महेश सांबरेकर, रोशन नाईक, अनिल घोरपडे, प्रकाश घोरपडे यांच्यासह मंदिराचे सेवेकरी आणि महिला सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गाय आणि वासराचे पूजन करून भारतीय संस्कृतीतील गोमातेप्रती असलेली श्रद्धा आणि कृतज्ञतेची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

अनाथाश्रमातील मुलांना नवीन कपड्यांचे वाटप

Spread the love    बेळगाव : दिवाळीच्या मंगलमय सणानिमित्त रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या सदस्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *