Monday , September 21 2026
Breaking News

चंदगड सोसायटीतर्फे विद्यार्थ्यांना आवाहन

Spread the love

बेळगाव : येथील चंदगड तालुका रहिवासी संघटना व चंदगड मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे सभासदांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण व दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शैक्षणिक साहित्यासाठी पहिली ते सातवीच्या विध्यार्थीनी आपली नावे रामदेव गल्ली येथील सोसायटीच्या कार्यालयात नोंदवावी. तसेच 75%हुन अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेचे झेरॉक्स कार्यालयात आणून द्यावे. अधिक माहितीसाठी सोसायटीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष एम. के. पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *