Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळ लि. कार्यालयाला आमदार अनिल बेनके यांची भेट

Spread the love

बेळगांव : दिनांक 07 जुलै 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी बेंगळूर येथील कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळ लि. या कार्यालयाला भेट दिली. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. जी. मुळे व महामंडळाच्या इतर मान्यवरांची भेट घेतली व मराठा समाजाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी आमदारांसमवेत मराठा विकास प्राधिकार निगमचे अध्यक्ष एम. जी. मुळे, के.एम.सी.डी.सी.एल. निर्देशक अनंतराव घोरपडे, विजेंद्रराव जाधव, मराठा विकास प्राधिकारचे मुख्य निर्देशक प्रकाश भागोजी, नारायण एम. बिरादार, अशोक व इतर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *