Monday , September 21 2026
Breaking News

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राईड सहेलीतर्फे रेहानला मदत

Spread the love

बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राईड सहेली व ऑपरेशन मदत यांच्यावतीने रेहान हलसंगी या आठवीच्या विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य व रेनकोट देण्यात आला.
रेहान सरदार हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत असून त्याची आई सलमा हलसंगी या पेट्रोल पंपावर काम करतात. रेहान होतकरू असून त्याला शैक्षणिक साहित्याची गरज होती. त्यांनी प्राईड सहेलीच्या अध्यक्षांशी संपर्क साधला. प्रसंगी विना यांनी त्याला रेनकोट दिला व सहेलीतर्फे अन्य मदत देण्यात आली. यावेळी अध्यक्षा आरती शहा, दीपा बडिगेर, अश्विनी रोकडे व विना उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *