Monday , September 21 2026
Breaking News

आमदार अनिल बेनके यांच्याकडून श्रीनगर नाला व किल्ला तलावाची पाहणी

Spread the love

 

बेळगांव : दिनांक 08 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी श्रीनगर नाला व किल्ला तलावाला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी आमदार अनिल बेनके यांनी श्रीनगर येथील नाल्यांची चोकअप साफ करण्याच्या आणि सुरळीत पाण्याच्या प्रवाहासाठी राष्ट्रीय ध्वजाजवळील किल्ला तलाव स्वच्छ करा, अशा संबंधित अधिकार्‍यांना सुचना दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *