Sunday , July 26 2026
Breaking News

केवळ दैव बलवत्तर! बाळ-आई बचावली

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील भुतरामनहट्टी गावात आज सकाळी एका घराची भिंत कोसळली. मुसळधार पावसामुळे घडलेल्या या घटनेत सुदैवाने दोन महिन्यांचे बाळ व आई बचावली.
आठवडाभरापासून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे भीमराय पाटील यांच्या घराची भिंत कोसळली. त्यावेळी अवघ्या दोन महिन्यांचे बाळ आणि त्याची आई सुदैवानेच बचावली. ही घटना काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *