Monday , September 21 2026
Breaking News

सत्यन्नावर कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी!

Spread the love

 

बेळगाव : सत्यन्नावर कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या मुलीचा वाढदिवस माहेश्वरी अंध शाळेत साजरा केला. सत्यन्नावर कुटुंबीयांनी आपली मुलगी सुचित्रा सत्यन्नावर हिच्या वाढदिवसप्रित्यर्थ माहेश्वरी अंधशाळेतील विद्यार्थ्यांना केक, चॉकलेट व अल्पोपहारचे वाटप केले.
हल्ली वाढदिवसाच्या निमित्ताने हजारी रुपयांचा चुराडा करणार्‍या तरुणाईला सत्यन्नावर कुटुंबीयांनी समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे, असेच म्हणावे लागेल.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *