Sunday , July 26 2026
Breaking News

संजीवनी आरोग्य योजनेचा लाभ द्या!

Spread the love

 

महापालिका कर्मचाऱ्यांची राज्य शासनाकडे मागणी

कामबंद आंदोलन छेडून महापालिकेसमोर निदर्शने

बेळगाव : राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संजीवनी आरोग्य योजनेत समाविष्ट केले नाही. केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना संजीवनी आरोग्य योजना उपलब्ध करून दिली आहे. यासाठी आज बेळगाव महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडले. यावेळी आपल्या मागणी संदर्भात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाही दिल्या. त्यामुळे महापालिका कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले.
यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाकडे संजीवनी आरोग्य विम्याचा लाभ मिळावा अशी मागणी केली केली.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *