Thursday , May 28 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गांधी जयंती साजरी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. पक्षाचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष अमोल देसाई यांनी गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व मिठाई वाटप करण्यात आले.
यावेळी शाम मंतेरो, दुर्गेश मेत्री, आप्पासाहेब पाटील, इस्माईल मुल्ला, रामकृष्ण सांबरेकर, सानंद पाटील, जोतिबा पाटील, विनायक पाटील, विभा कषभ, कृष्णा कांबळे, शिवाजी लाट आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या कायापालटासाठी २१५ कोटी मंजूर; भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधांचा विकास

Spread the love  बेळगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणूका यल्लम्मा क्षेत्राच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *