Saturday , November 7 2026
Breaking News

काळ्यादिनीसंदर्भात समितीकडून गावोगावी जनजागृती

Spread the love

 

बेळगाव : दि.१२ रोजी कुद्रेमनी येथे समस्त गावकऱ्यांना, युवा तरुणांना १ नोव्हेंबर म्हणजेच ‘काळा-दिन’ या संदर्भात जागृत करून, केंद्र सरकारच्या निषेधार्थ निघणाऱ्या फेरीची रुपरेषा जाहीर करून बहुसंख्येने काळ्या-दिनाच्या फेरीत सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते गावोगावी जाऊन करत आहेत.

सदर जागृतीपर कार्यक्रमाला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी आमदार श्री. मनोहर किणेकर, माजी महापौर श्री. शिवाजीराव सुंठकर, सचिव एम.जी.पाटील, युवा नेते आर. एम. चौगुले, ऍड. सुधीर चव्हाण, चेतन पाटील तसेच गावचे नेते, कार्यकर्ते, इतर ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *