Monday , September 21 2026
Breaking News

आर्मी स्कूल स्केटर्स अवनीश आणि खुशी यांची राज्यस्तरिय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

Spread the love

 

बेळगाव : आर्मी प्रायमरी स्कूल, जिजामाता स्कूल कॅम्प बेळगावचे विद्यार्थी आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटरस यांची 38 व्या कर्नाटक राज्य रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी अवनीश कोरीशेट्टी, खुशी आगासिमनी यांची निवड झाली आहे.

हे दोघे ही राज्य चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत हे स्केटर्स केएलई स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे सराव करत आहेत आणि त्यांना आर्मी स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रचीती आंबेकर आणि स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गगणे, मंजुनाथ मंडोळकर यांनी प्रोत्साहन दिले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *