Sunday , July 26 2026
Breaking News

प्रगतिशील लेखक संघातर्फे उद्या व्याख्यान

Spread the love

बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने शुक्रवार दि. २८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक अनिल आजगावकर यांचे “ब्रिटनमधील राजकीय उलथापालथ” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गिरीश कॉम्प्लेक्समधील शहीद भगतसिंग सभाग्रहात हा कार्यक्रम होणार आहे. सर्वानी उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *