Sunday , July 26 2026
Breaking News

पंडित नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थीनीची राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड

Spread the love

 

बेळगाव : कोलार येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत पंडित नेहरू हायस्कूलची इयत्ता 9 ची विद्यार्थीनी कु. ऐश्वर्या गोल्लार हिने 82 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला तसेच कु. कार्तिक पावसकर याने 55 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळविला.
आता ऐश्वर्या गोल्ल्यार हिची निवड दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेसाठी झाली आहे. वरील सर्व खेळाडूंना विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव नंदिहळ्ळी तसेच शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. हिरेमठ व शाळेचे क्रीडाशिक्षक निरंजन कर्लेकर व विनायक कंग्राळकर तसेच शाळेचे सर्व शिक्षकवर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *