Sunday , July 26 2026
Breaking News

महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांमधील बस सेवा ठप्प

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती असल्याने कर्नाटक-महाराष्ट्र राज्यांमधील बस वाहतूक आज ठप्प झाली आहे.

महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या बेळगाव भेटीमुळे  कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमधील सीमावाद चव्हाट्यावर आला असून सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती असून खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही राज्यांमधील बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. चिक्कोडी आगार नियंत्रक शशिधर यांनी माहिती दिली की परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत महाराष्ट्रातील बस वाहतूक बंद करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *