Sunday , July 26 2026
Breaking News

शांतीनगर टिळकवाडी श्री गुरूदेव दत्त मंदिर येथे दत्त जयंती साजरी

Spread the love

 

बेळगाव : शांतीनगर टिळकवाडी श्री गुरूदेव दत्त मंदिर येथे सालाबादप्रमाणे श्री दत्त जन्मोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. जन्मोत्सव सायंकाळी 06.06 मिनीटानी पार पडला. पुजेचा मान श्री. उदय नारायण पाटील व सौ. राजश्री उदय पाटील यांच्या हस्ते श्रींचा पाळणा पार पडला. पुरोहित श्री. दीनानाथ कुलकर्णी, कपील, राहूल, गणेश आणि संतोष भटजी यांनी पार पाडले.
मंडळाचे कार्यकर्ते अरूण पाटील, तवनाप्पा तवनोजीचे, सुरज, निखिल पाटील, नयन निलजकर, प्रसाद कुलकर्णी, दयानंद हिशोबकर, सचिन, सुनील पवार आणि शांती नगर महिला मंडळ सौ. विजया निलजकर, जयश्री निलजकर, सौ. मधुश्री पाटील व असंख्य भक्तगण  उपस्थित होते. 8/12/2022 महाप्रसाद दुपारी 12 ते 3 पर्यंत पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *