Monday , September 21 2026
Breaking News

ट्रॅक्टरच्या चाकात सापडून शाळकरी मुलाचा मृत्यू

Spread the love

 

 

अथणी : अथणी तालुक्यातील तेवरट्टी गावात आज ट्रॅक्टरच्या चाकात सापडून सात वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला.
सुदर्शन निलजगी (७) असे मयत बालकाचे नाव आहे. आज सकाळी मुलगा मामासोबत ट्रॅक्टरने शाळेसाठी निघाला होता. शाळा आल्यानंतर तो शाळेत जाण्यासाठी खाली उतरत ट्रॅक्टरची धडक बसून मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
याप्रकरणी अथणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *