Sunday , July 26 2026
Breaking News

गोकाक येथील व्यापाऱ्याचा मृतदेह सापडला!

Spread the love

 

गोकाक : सात दिवसांपूर्वी हत्या झालेल्या गोकाक व्यावसायिक राजू झंवर यांचा मृतदेह गुरुवारी रात्री सापडला.

6 दिवसांच्या सततच्या तपासणीनंतर पंचनायकनहट्टीजवळ मृतदेह आढळून आला. त्यात पोलिसांना यश आले आहे. रात्री 11 वाजता मृतदेह सापडला.

याप्रकरणी आतापर्यंत दोन डॉक्टरांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून डॉक्टर सचिनने 10 फेब्रुवारी रोजी त्याच्या मित्राची हत्या केली होती. त्यानंतर तो कालव्यात फेकून दिला. डॉक्टरला अटक केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. ज्या ठिकाणी त्याने मृतदेह टाकला त्या ठिकाणाहून पोलिसांनी शोध सुरू केला आणि सुमारे 8-10 किमी अंतरावर मृतदेह शोधण्यात यश आले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *