Sunday , September 20 2026
Breaking News

श्रीराम सेना हिंदुस्थानकडून गाईला जीवनदान

Spread the love

 

बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान टीमने तिसर्‍या रेल्वे गेट जवळ गटारीत असलेल्या गाईची सुटका करून जीवनदान दिले आहे.

मंगेश पेट्रोल पंपाजवळ बंद गटारीत गाय पडली होती याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बावा स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते दाखल झाले त्यांनी गटारीत पडलेल्या गायीची सुटका केली.

श्रीराम सेना हिंदुस्थानकडून गाईला वाचवण्यात त्वरीत मदत केल्याबद्दल अग्निशमन दल आणि बावा स्वयंसेवी संस्थेचे आभर व्यक्त करण्यात आले. यावेळी नरू निलजकर, आतिश धातोंबे, शुभम सुतार, अवदूत तुडवेकर, संतोष दरेकर, चेतन कांबळे, अनिल पाटील, अँथनी जेवाकुंतला आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *