Monday , September 21 2026
Breaking News

बेळगावात भ्रष्ट अधिकार्‍यांवर लोकायुक्त छापा

Spread the love

 

बेळगाव : भ्रष्ट अधिकार्‍यांच्या विरोधात लोकायुक्त अधिकार्‍यांनी आज सकाळी सकाळी दोन अधिकार्‍यांवर छापा टाकला.
बेळगाव पंचायत राज विभाग एईई एम. एस. बिरादार यांच्या घरावर लोकायुक्त एसपी हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली डीएसपी जे. रघू यांच्या पथकाने घरावर छापा टाकला.
बेकायदेशीरपणे मालमत्ता खरेदी केल्याच्या आरोपावरून लोकायुक्तांनी विश्वेश्वरय्या नगरमधील श्रद्धा अपार्टमेंट तसेच कित्तूर आणि खानापूर येथील निवासस्थानावर छापा टाकून तपासणी केली.


कलबुर्गी जिल्ह्यातील नगर प्लॅनर आप्पासाहेब कांबळे यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला. रामतीर्थ नगर निवासस्थान, ऑटो नगर इरो कारखान्यावर छापा टाकून शोधमोहीम राबवली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *