Monday , September 21 2026
Breaking News

चौथ्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव सदाशिव नगरमध्ये चौथ्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू झाला. ओशाना रोनाल्डो पाशेको (21) असे मृत तरुणीचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सदाशिव नगर येथील ओम रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये आपल्या पाळीव कुत्र्यासह तरुणी वरच्या मजल्यावर चढत असताना तिचा ताबा सुटला आणि ती खाली पडली. भावाच्या डोळ्यासमोर ही दुर्दैवी घटना घडली.
याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *