
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणूक लढविणार असल्यामुळे समितीच्यावतीने आज मंगळवार दि. २ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला कार्यकर्त्या श्रीमती साधना सागर पाटील यांनी समितीच्या रंगुबाई पॅलेस कार्यालयात आपला उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. येथे मदन बामणे, अंकुश केसरकर व श्रीकांत कदम यांनी अर्जाचा स्वीकार केला आहे.
साधना पाटील या माजी महापौर व माजी आमदार कै. संभाजी पाटील यांच्या स्नुषा होत. वडगाव भागातून त्यांनी समितीकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती.
Belgaum Varta Belgaum Varta
इस कर्नाटक, महाराष्ट्र सीमा पर “साप भी मरे और लाठि भी ना टूटे,” शायद ऐसा हि सुप्रीम कोर्ट का तथा हर दिग्गज का विचार होगा और क्यूं ना आखिर हर सुख में दुख में एकदुसरे के हमसफ़र बनकर सामाजिक जीवन जीनेवाले हम ,’ सुख,दुख के पडोसी क्या कोर्ट को ई भी निर्णय दे तो एकदूसरे के दुश्मन बनकर जान के दुश्मन नहि बनेंगे तो प्लीज साथीयों इस पर शांततापूर्ण वातावरण में हि निर्णय लेना होगा।