Saturday , May 18 2024
Breaking News

नियोजनासाठी शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या संयुक्त बैठक

Spread the love

 

बेळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक गुरुवारी दुपारी 4:00 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

बेळगाव शहरातील मराठा मंदिर रेल्वे ओवर ब्रिज येथे या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत लोकसभा निवडणुकी संदर्भात नियोजन ठरविले जाणार आहे.

बैठकीला निवड समिती सदस्य शहर महाराष्ट्र आणि तालुका महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून पडून वॉर्डबॉयचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love  बेळगाव : हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे त्याच हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करणाऱ्या इसमाचा सफाई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *