Sunday , September 20 2026
Breaking News

कागवाड-मिरज चेकपोस्टवर 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

 

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा चेकपोस्टवर निवडणूक अधिकाऱ्यांनी आज सुमारे 16 लाख रुपये जप्त केले आहेत.

कागवाड मतदान केंद्राच्या कागवाड-मिरज चेकपोस्टवर येथे आज रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वाहन क्रमांक केए 23, पी 1445 (सुझुकी बलेनो) मध्ये कागदपत्राशिवाय 16,05,600 रुपये घेऊन जात होते. जप्त करण्यात आलेली रक्कम आयकर विभागाकडे सोपवण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *