Monday , September 21 2026
Breaking News

जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाम परिवारातर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिनाबद्दल जनजागृती

Spread the love

 

बेळगाव : जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाम परिवारातर्फे आज 31मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाबद्दल देशमुख रोड टिळकवाडी येथील चव्हाण डेअरी येथे कार्यक्रम करण्यात आला आणि शहरात  जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी फेडरेशनचे अध्यक्ष राजू माळवदे यांनी केले. उपाध्यक्ष सचिन केळवेकर यांनी तंबाखू सेवन केल्याने होणाऱ्या आजाराची आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामाची माहिती दिली. या कार्यक्रमाला जायन्ट्सचे सदस्य दीपक हवाळ, प्रवीण त्रिवेदी, एम गंगाधर, प्रशांत सुगंधी, चव्हाण डेअरीचे संचालक आदित्य गेंजी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *