Monday , September 21 2026
Breaking News

मराठा समाजातील दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन

Spread the love

 

बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे बेळगाव व खानापूर तालुक्यातील मराठा समाजातील यंदाच्या दहावी व बारावी परीक्षेत 90 टक्के गुण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
जे विद्यार्थी पात्र आहेत त्यानी गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत, एक आयडेटिटी कार्डं फोटो, पूर्ण पता व व्हाट्स अप नंबरसह मराठा समाज सुधारणा मंडळाच्या कार्यालयात मेलगे गल्ली शहापूर येथे सकाळी 11 ते दुपारी 1.30 या वेळेत किंवा मधू कणबर्गी ( शंकर बेकरीच्या बाजूला ) किर्लोस्कर रोड व धनश्री सोसायटी, अनगोळ मेन रोड, अनगोळ येथे दि. 25 जूनपूर्वी आणून द्यावेत . अधिक माहितीसाठी कार्याध्यक्ष शिवराज पाटील (9845960531) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *