Sunday , September 20 2026
Breaking News

पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्याला गोळ्या घाला : प्रमोद मुतालिक

Spread the love

 

धारवाड : बेळगाव कोर्ट आवारात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या जयेश पुजारीला गोळ्या घालून ठार मारा अशी प्रतिक्रिया श्रीराम सेनाप्रमुख प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केली आहे.
धारवाडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रमोद मुतालिक म्हणाले, चिक्कोडीत काँग्रेस उमेदवाराच्या विजयोत्सवात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. याबाबत काँग्रेसने विचार करणे गरजेचे आहे. याचपाठोपाठ आता बेळगावमध्ये देखील पाकिस्तानचा नारा लागवण्यात आला. या घोषणा देणाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारा, पाकिस्तान जिंदाबाद म्हटल्यास इस्लाम जिंदाबाद म्हटल्याप्रमाणे आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल, डिझेलसह अन्न मिळणे मुश्किल झाले असून पाकिस्तान भिकारी झाला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *