Monday , September 21 2026
Breaking News

डिजिटल न्यूज असो. तर्फे खा. जगदीश शेट्टर यांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : बेळगावचे नूतन खा. जगदीश शेट्टर यांचा डिजिटल न्यूज असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. खा. शेट्टर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच यावेळी बोलताना बेळगावातील समस्यांच्या संदर्भात आपण अभ्यास करत आहोत. अनेक समस्या निवारणासाठी आपले प्रयत्न राहतील अशी ग्वाही दिली. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी रतन गवंडी, इकबाल जकाती, उपेंद्र बाजीकर, महादेव पवार, अमृत बिर्जे, सुहास हुद्दार आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *