Sunday , July 26 2026
Breaking News

भुतरामहट्टीजवळ टिप्पर – बसचा अपघात; कोल्हापूरचे 40 विद्यार्थी जखमी

Spread the love

 

बेळगाव : भुतरामहट्टीजवळ टिप्पर आणि कॉलेज बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 40 विद्यार्थी जखमी झाले असून जखमींवर बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर येथील विद्यार्थी धारवाड विद्यापीठाच्या सहलीवर आले होते. त्यावेळी बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाजवळील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला भेट देऊन कोल्हापूरला परतत असताना हा अपघात घडला. अपघातात कोल्हापूरचे 40 विद्यार्थी जखमी झाले आहेत. सदर घटना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. घटनेची नोंद यमकनमर्डी पोलीस स्थानकात झाली असून जखमींवर उपचार सुरू आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *