Sunday , July 26 2026
Breaking News

हलगा येथे दोन कंटेनरची समोरासमोर धडक; चार जखमी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हलगा येथे एक नियंत्रण सुटलेला कंटेनर दुभाजकावर चढून समोरून येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरला धडक दिल्याने दोन्ही वाहनाचे चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

बेळगाव तालुक्यातील हलगा गावातील अलारवाड ब्रिजजवळील ऑक्स वॅगन शोरूमजवळ गुरुवारी पहाटे एका कंटेनरचे नियंत्रण सुटून समोरून येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरला धडक दिली. तसेच बंगळुरूहून मुंबईकडे निघालेल्या कंटेनरमधील दोन प्रवासीही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *